Skip to content
Skip to content
Sheti Ek Shastra Agriculture Blog

shetieakshastra.com

शेतीविषयक वैज्ञानिक माहिती शेतकऱ्यांसाठी

Menu
  • Sheti Ek Shastra | शेतीविषयक वैज्ञानिक माहिती
  • खत मार्गदर्शन
  • पिकानुसार माहिती
  • कीड नियंत्रण
  • कॉन्टॅक्ट
  • जैविक बुरशीनाशके
  • शेती योजना
  • About
  • Disclaimer
  • Privacy Policy
Menu

मिरची लागवड नियोजन | 45 दिवसांचे संपूर्ण मार्गदर्शन

Posted on February 27, 2026March 2, 2026 by mulekaran460@gmail.com

मिरची पिकामध्ये पहिले 45 दिवस अत्यंत महत्वाचे असतात.
या काळात योग्य खत, पाणी आणि किड नियंत्रण केल्यास झाड मजबूत बनते व उत्पादन वाढते.
या लेखात लागवडीनंतर दिवसानुसार संपूर्ण नियोजन दिले आहे.

मिरची लागवडीनंतर सुरुवातीची वाढ आणि ब्लू स्टिकी ट्रॅप

✅ 0 ते 5 दिवस —रोप

स्थिर होण्याचा कालावधीउद्देश: मुळे मजबूत करणे व रोप ताणमुक्त ठेवणे

🔹 पाणी व्यवस्थापनहलके पाणी द्यापाणी साचणार नाही याची काळजी घ्या

🔹 खत व्यवस्थापनह्युमिक अॅसिड / सीवीड अर्क (ड्रिपमधून)🔹फवारणीAmino

Acid + Seaweed Extract👉 फायदा: रोप लवकर जमिनीत पकड घेते.

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 90;
runfunc: 0; algolist: 0;
multi-frame: 1;
brp_mask:0;
brp_del_th:0.0000,0.0000;
brp_del_sen:0.0000,0.0000;
motionR: 65539;
delta:1;
bokeh:1;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 4;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 118.1805;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 40;zeissColor: bright;

✅ 8 ते 15 दिवस (नवीन वाढ सुरूउद्देश

: मुळ व पाने वाढ

🔹खत व्यवस्थापन:19:19:19 – 1 kg/acre (ड्रिपने)

🔹 किड निरीक्षण सुरू कराब्लू स्टिकी ट्रॅप (थ्रिप्ससाठी)यलो ट्रॅप (पांढरी माशीफवारणी

:मायक्रोन्यूट्रिएंट + अमिनो

✅ 16 ते 25 दिवस (जोमदार वाढ टप्पाउद्देश

✅ 26 ते 35 दिवस (फांद्या व कळी तयारी)
उद्देश: फुलधारणेची तयारी
🔹 खत:
00:52:34 – 1 kg/acre
🔹 फवारणी:
Boron + Amino Acid
✔ कळी गळ कमी होते
थ्रिप्स नियंत्रण:
Spinosad / Emamectin (प्रादुर्भावानुसार)

🔹 खत:12:61:00 (MAP) – मुळ वाढीसाठी

🔹 फवारणी:Calcium + Boron✔ झाडाची वाढ संतुलित होतेकिड नियंत्रण (आवश्यक असल्यास):Neem Oil 1500 ppm

✅ 26 ते 35 दिवस (फांद्या व कळी तयारी

)उद्देश: फुलधारणेची तयारी

🔹 खत:00:52:34 – 1 kg/acre

🔹 फवारणी:Boron + Amino Acid✔ कळी गळ कमी होतेथ्रिप्स नियंत्रण:Spinosad / Emamectin (प्रादुर्भावानुसार)

✅ 36 ते 45 दिवस (फुलधारणा सुरू

उद्देश: जास्तीत जास्त फुलधारणा

🔹 खत:13:00:45 – 1 kg/acre

🔹 फवारणी:Calcium Nitrate + Boron✔ फुले टिकून राहतातकिड नियंत्रण:स्टिकी ट्रॅप नियमित तपासागरज असल्यास Abamectin फवारणी

💧 पाणी व्यवस्थापन (महत्त्वाचे)

✅ रोज हलके पाणी (मातीप्रमाणे बदल)❌ पाणी साचू देऊ नका✅ सकाळी सिंचन सर्वोत्तम

शेतकरी मित्रांनो मिरची पिकामध्ये काही महत्त्वाच्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत जशा की सुरुवातीच्या काळामध्ये चांगली वाढ व्हावी म्हणून अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात नत्राचा वापर करतात हे आपल्याला टाळायचे आहे कारण नत्राचे प्रमाण जास्त झाल्यास रोगराईचे प्रमाण वाढते.

सतत एकच औषधाचा वापर करू नका

अनेकदा शेतकरी मित्र एखाद्या औषधाचा रिझल्ट मिळाल्यास तेच औषध फवारण्यासाठी परत परत वापरतात परिणामी कीटकांमध्ये सहनशक्ती निर्माण होते त्यानंतर त्याचा औषधाला किडी प्रतिसाद देत नाहीत

❌ ओलावा जास्त ठेवू नका

अनेकदा शेतकरी सुरुवातीच्या काळात रोपांच्या जवळील ओलावा कमी होऊ नये म्हणून रोज पाणी सोडतात परंतु झाडांच्या मुळ्यांपाशी चिखल होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे चिखल झाल्यास मुळ्यांचा ऑक्सिजन घेण्याची क्षमता संपते त्यामुळे रोपांमध्ये मर येते तसेच मुळ्या सडून जातात आणि मोठ्या प्रमाणात बुरशींचा प्रसार होतो

❌ किड दिसेपर्यंत वाट पाहू नका

शेतकरी मित्रांनो मिरची हे पिक अतिशय लवचिक आहे त्याला लहान मुलाप्रमाणे सांभाळावे लागते त्यामुळे त्यावर किडींचा अटॅक होण्या अगोदरच उपाययोजना करणे गरजेचे आ

आपण जर सुरुवातीपासून वरील प्रमाणे काळजी जर घेतली तर आपल्याला अशा प्रकारे मिरचीची कॉलिटी पाहायला मिळते मिरची अतिशय हिरवीगार दिसते. मिरची टवटवीत असल्याकारणाने मोठ्या प्रमाणात फुलांची आणि फळांची संख्या झपाट्याने वाढते त्यामुळे उत्पन्न हे एका एकरामध्ये मोठ्या प्रमाणात होऊ शकते.

सुरुवातीच्या काळापासून थ्रिप्स नियंत्रणासाठी योग्य उपाय केल्यास आपल्याला चांगल्या प्रकारे थ्रिप्सचे नियंत्रण करता येते त्रीपचे नियंत्रण करणे म्हणजेच मिरचीतील उत्पन्न वाढीचा मंत्र मिळवणे असेच समजावे

नियोजन प्रत्यक्ष शेतातील अनुभवावर आधारित आहे.

पुढील लेखात मिरचीवर थ्रिप्स नियंत्रण मिळवण्यासाठी कोणते औषध वापरावे नक्की वाचा

शेतकरी मित्रांनो आपल्याला हा लेख आवडल्यास लाईक करायला विसरु नका आणि कमेंट मध्ये आपले प्रतिक्रिया नक्की द्या धन्यवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2026 shetieakshastra.com | Powered by Superbs Personal Blog theme